गुंतवणूक मार्गदर्शन शिबिर!! दि ११/१०/२०२५ शनिवार
"आर्थिक नियोजन" या विषयावर SBU म्युच्युअल बेनेफिट फंड्स व वरूण फायनान्शियल सर्व्हिसेसच्यावतीने शनिवार दि- ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजता हॉटेल निसर्ग २९, रेल्वे लाईन्स , रामलाल चौक, सोलापूर येथे शिबिर आयोजन केलेले आहे.